काशी पत्रकार संघाच्या पदाधिकान्याची , मुंबई मराठी पत्रकार संघाला सदिच्छा भेट
मुंबई–काशी पत्रकार संघाच्या पदाधिकारी मंडळींनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाला सदिच्छा भेट देऊन पत्रकार संघाच्या पाधिका-यांशी चर्चा केली. त्यांनी संघाच्या कार्यकारिणीला काशी व अयोध्या येथील राम मंदिर भेटीचे आमंत्रण दिले. छायाचित्रात सत्कार स्विकारताना अनुक्रमे पुढील लोक दिसत आहेतः काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. राम मोहन पाठक, महामंत्री अवि भारद्वाज, अध्यक्ष सुभाष चंद्र सिंह आणि…
