मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता आहे .
Similar Posts
सैनिकी शाळेतील मुलं आपल्या देशाचे भवितव्य -प्रवीण दरेकर
ससांगली- ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील रेठरे धरण, ता. वाळवा येथील एस.के. सैनिक इंटरनॅशनल स्कूल येथे भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. ही समोर बसलेली मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत. या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी मी इथे आलो आहे, असे कौतुकास्पद उद्गार आमदार प्रविण दरेकर यांनी ध्वजारोहण कार्यक्रमात केले….
पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! आरक्षण सोडतीची तारीख जाहीर
. मुंबई/मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला होता. त्यानतर मुंबई महापालिकेवर प्रशासकच आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. २२७ प्रभाग रचना अंतिम होऊन त्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षण सोडतीकडे अनेकांचे लक्ष आहे. २२७ प्रभागांपैकी १७ प्रभाग हे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी सुरुवातीपासूनच राखीव आहेत. त्यामुळे उर्वरित…
हे ढोंगी सरकार – देवेन्द्र फडणवीसाची राज्यसरकावर टिका
मुंबई – महाविकास आघाडी आयोजित आजच्या बंद मुळे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा समाजासमोर उघड झालेला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार कारण लखिंपुरच्या घटने ने महाराष्ट्र मध्ये बंद केला जातो . महाराष्ट्राच्या अतिवृष्टी तसेच शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही .खरं म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे . हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविरोधकांमध्ये फूट भाजपने केली मतांची लय लूट
पाच राज्यांच्या विधासभां निवडणुकीचा निकाल लागला.आणि उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली.तर विरोधकांमध्ये जी फाटाफूट आहे त्याचा अर्थातच भाजपला फायदा झाला .भलेही यावेळी त्यांच्या जागा कमी झाल्या असल्या तरी त्यांना 250 पेक्षा अधिक जागांचे बहुमत मिळालेले आहे. तर समाजवादी पक्षाने 2017 पेक्षा यंदा जबरदस्त यश मिळवले आहे 2017 च्या निवडणुकीत सपाला अवघ्या 47 जागा…
शिवनेरी बस मध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी
मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची प्रवासी संख्या वाढावी यासाठी एसटी महामंडळाकडून नवे नवे राबवले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून विमानात प्रवाशांच्या सेवेसाठी ज्या प्रमाणे हवाई सुंदरी असतात त्याच धर्तीवर आता शिवनेरी बस मध्ये शिवनेरी सुंदरी ठेवल्या जाणार आहेत .मुंबई -पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा…
शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन – ठाकरे गटाचा निवडणूक वचननामा जाहीर
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वचननाम्याची घोषणा केली. या वचननाम्यात शेतकरी, तरुणांसाठी मोठ्या घोषणा केल्या. उद्धव ठाकरेंनी आपल्या वचननाम्यात आपण महाराष्ट्राचे वैभव पुन्हा परत आणू, असं म्हटलं आहे. “मागील दोन वर्षांत महाराष्ट्रातून राज्याचे हक्काचे प्रकल्प गुजरात व अन्य राज्यात पळवून नेण्याचे प्रकार भाजपाप्रणित केंद्र सरकारच्या पाठिंब्यानेच घडले आहेत. देशात इंडिया…
