प्राथमिक भांडवल बाजाराची दिशा व दशा !
येत्या महिन्याभरातच 2025 हे कॅलेंडर वर्ष संपणार आहे. शेअर बाजाराच्या दृष्टीने हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी लाभदायक ठरले. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांकी पातळी नोंदवली. समभागांची खुली विक्री करणाऱ्या प्राथमिक भांडवल बाजारातही नवीन विक्रमाची नोंद झाली. अनेक गुंतवणूकदारांनी हव्यासापोटी किंवा अतीलोभापोटी हात पोळून घेतले. त्या पार्श्वभूमीवर सेबीची भूमिका, प्राथमिक भांडवल बाजाराची दिशा व दशा स्पष्ट करणारा लेख….
