कोट्यावधी मराठी माणसाला घर देणे हेच हावरेंच्या यशामागील गमक
भूमिपूजन सोहळ्यात भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकरांचे कौतुकोदगार मुंबई – कोट्यावधी मराठी माणसाला घर द्यायचेय ही भावना डॉ. सुरेश हावरे यांच्या मनात आहे व ते त्यांच्या यशाचे गमक असल्याचे कौतुकोदगार भाजपा गटनेते व महाराष्ट्र स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकराल यांनी काढले. चेंबूरच्या टिळकनगर येथील इंटेलीजेंटीया अँपेक्स या हावरे प्रॉपर्टीजतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन…
