अयोध्येत कोणत्याही परिस्थितीत मशीद बांधायला परवानगी दिली जाणार नाही- भाजपा नेते विनय कटियार यांचे विधान
फैजाबाद/अयोध्येत नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. ‘अयोध्येत कोणत्याही मशिदीला परवानगी दिली जाणार नाही आणि मुस्लिमांनी अयोध्या जिल्हा सोडला पाहिजे, असे विधान भाजप नेते विनय कटियार यांनी केले आहे. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.राममंदिर आंदोलनाचे नेते आणि माजी खासदार विनय कटियार यांनी प्रस्तावित धन्नीपूर मशिदीबाबत मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे. कटियार…
