उल्हासनगरात ऐतिहासिक बाळासाहेब ठाकरे मिनी स्टेडियम.–पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
Title -:.उल्हासनगर / किरण तेलगोटे -क्रीडाप्रेमींच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती करताना बाळासाहेब ठाकरे मिनी स्टेडियम उल्हासनगरात उभारण्यात येणार असून नगरविकास तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्टेडियमचे भूमिपूजन करण्यात आले आहे.यासोबतच मलशुद्धीकरण केंद्र,ड्रेनेज स्वच्छ करणारा रोबोट,विद्यार्थ्यांना सायन्स शैक्षणिक किट,अत्याधुनिक बोटींचा लोकार्पण सोहळा देखील एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी राष्ट्रपती पदक विजेच्या अग्निशमन दलाच्या…
