यशवंत नाट्य मंदिरात तेली सेवा समाजाचा अमृत महोत्सव सोहळा थाटात संपन्न
मुंबई:तेली सेवा समाजाचा अमृतमहोत्सव सोहळा रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. जनार्दन गवाणकर यांच्या खंबीर नेतृत्वात अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.या ऐतिहासिक सोहळ्यास विधान परिषदेचे आमदार सुनील गोविंद शिंदे तसेच मुंबई पालिकेच्या माजी महापौर व विरोधी पक्षनेत्या सौ. किशोरीताई पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मान्यवरांच्या…
