मुंबई/ निवडणूक आयोगाने काल उत्तरप्रदेश,पंजाब,गोवा उत्तराखंड,आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार युपी मध्ये सात टप्प्यात मणिपूर मध्ये दोन टप्प्यात तर पंजाब, उतरखंड आणि गोव्यात १४फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. निकाल १० मार्च रोजी लागेल उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी,दुसऱ्या टप्प्यात १४फेब्रुवारी,तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारी, चौथा टप्प्यात२३ फेब्रुवारी,पाचव्या टप्प्यात२७ फेब्रुवारी,सहाव्या टप्प्यात ३ मार्च तर सातव्या टप्प्यात ७ मार्च रोजी मतदान होईल मणिपूर मध्ये २७ फेब्रुवारी आणि तीन मार्च रोजी मतदान होईल तर उत्रखंड,गोवा आणि पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होईल या निवडणुकीसाठी २लाख,१५ हजार ३६८ मतदान केंद्रे आहेत तसेच कोरोनामुळे रोड शो बाईक रॅली,मिरवणुका यावर बंदी असेल या निवडणुकीत १८ कोटी ३० लाख मतदार मतदान करणार आहेत
Similar Posts
पुण्यात स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा
पुणेः परवा पुण्यात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची धक्कादायक घडली घडली होती. आता पुन्हा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान झिंदाबादचे नारे लाव‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार पुण्यातील कोंढवा भागात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दोघांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले. दोन्ही आरोपी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना अटक केली आहे’मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कोंढवा भागात…
लाडकी बहीण योजनेचा फटका समाज कल्याण व आदिवासी विभागाला! दोन्ही विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला
मुंबई/लाडकी बहीण योजना आता सरकारच्या अवघड जागेवरच दुखणं बनला आहे कारण या योजनेसाठी दरमहा ४५ हजार कोटी रुपये खर्च होतो सध्या या योजनेतून ५० लाखाच्या आसपास लाभार्थींना वगळण्यात आल्यामुळे खर्च थोडाफार कमी झाला असला तरी यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी ३६000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे दरम्यान या योजने साठी दीदी उपलब्ध व्हावा म्हणून समाज…
शिंदे – ठाकरे गटाच्या न्यायालयीन लढाईत तारीख पे तारीख
दिल्ली – शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या न्यायालयीन लढाईला तारीख पे तारीखचचे ग्रहण लागलेले आहे. आज झालेल्या सुनावणीत युक्तिवाद अपुरा राहिल्याने आता हि सुनावणी २० जानेवारीला होणार आहे, एकीकडे कोर्टात तारीख पे तारीख तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सुनावणीत तारीख पे तारीख असा प्रकार सुरू झाला आहे शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही….
जे हिंदुत्व बाळासाहेबांचे तेच खणखणीत हिंदुत्व उद्धव ठाकरे यांचे !
१९९० महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत गिरगांव चौपाटी येथील शिवसेना भाजप युतीच्या जाहीर सभेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी “महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली आणि याच न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही” असे ठणकावून सांगितले. हीच हिंदुत्वाची बाळासाहेब…
जम्मू काश्मीर मधून विशेष विमानाने आलेल्या प्रवाशांचे विमानतळ स्वागत!
मुंबई, दि. 25 जम्मू काश्मीरवरून राज्य शासनाने केलेल्या सुविधेतून विशेष विमानाने सुखरूप मुंबईत आलेल्या प्रवाशांचे आज मुंबई विमानतळावर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी स्वागत केले संध्याकाळी 6 वाजता विशेष विमान मुंबईत दाखल झालेअकोला, जळगाव, धुळे येथील हे प्रवासी होते. आज त्यांचे आगमन झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाचे विशेष आभार मानले. भारत माता…
दसरा मेळाव्यात कुणाचा राजकीय गेम करणार ?
शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा म्हटला की राजकीय समाचार हा आलाच. शिवसेना आणि पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारीदेखील झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे.
