नगर/गुजरात मध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीय याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये युनिफॉर्म सिव्हील कोड अर्थात समान नागरी कायदा लागू केला जाणार असल्याचे गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले . त्यासाठी एक समिती बनवली जाणार आहे आणि गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती या समितीचे अध्यक्ष असतील या समितीच्या माध्यमातून समान नागरी कायदा आणला जाणार असल्याने गुजरात मधील मुस्लिमांमध्ये अस्वस्थता पसरली आहे .सध्या गुजरात मध्ये केजरीवाल यांनी घुसखोरी केल्यापासून भाजपचे नेते सावध झालेत . स्वतः पंत प्रधान मोदी गुजरातचे दौरे करीत आहेत त्यामुळे सध्या गुजरात मधे राजकीय हालचाली वाढल्या आहेत .
Similar Posts
काँग्रेसच्या 50 वर्षातील कामापेक्षा माझी 10 वर्षातील कामगिरी सरस – पंतप्रधान मोदींचा दावा
नवी दिल्ली – निवडणुकांना गांभिर्याने घेणे लोकशाहीमध्ये आवश्यक आहे. काँग्रेस सरकारचे ५ दशकांचे काम आणि माझे १० वर्षांचे काम पाहा. कोणत्याही क्षेत्रात तुलना करा. आमच्यात काही कमी असेल पण आमच्या प्रयत्नात कोणतीही कमी नाही. माझे २ वर्ष कोरोनाशी लढण्यात गेले. तरिही आम्ही सर्वांगीण विकास केला. सर्वसमावेशक विकास केला. काँग्रेसच्या मॉडेलपेक्षा आमचे रस्ते चांगले आहेत”, असे…
संपादक संजय आवटे आणि विजय मांडे संतोष पवार स्म्रुती पत्रकार पुरस्काराने सन्मानित!
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- कर्जत तालुक्यांतील जेष्ट पत्रकार संतोष पवार यांची आज ख्याती ऐकताना संतोष पवार सारखे दिग्गज पात्रकाराची कर्जत मतदार संघाला गरज होती, मात्र त्यांचे कोरोनाने निधण झाल्याने मतदार संघातील एक अभ्यासू पत्रकार हरपल्याने मतदार संघाचे मोठी हाणी झाली असल्याचे प्रतिपादन कर्जतचे आमदार महेद्रशेठ थोरवे यांनी केले आहे, माथेरान येथिल कम्युनिटी सभाग्रुहात आज कै. संतोष पवार…
हॅकिंगच्या विळख्यात “चॅट-जीपीटी” चे वापरकर्ते “
कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधरित “चॅट जीपीटी” सारख्या सुविधा तुम्ही वापरत असाल तर तुमचे अकाउंट हॅक होऊन त्यातून सर्व गोपनीय माहिती विकली जात असल्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. भारतासह जगभरातील किमान १ लाख व्यक्तींची खाती “हॅक ” झाल्याची धक्कादायक माहिती आहे. जागतिक हॅकर्सने “चॅट जीपी टी ” द्वारे घातलेल्या गोंधळाचा घेतलेला हा आढावा. त्याच्या वापरकर्त्यांसाठी…
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान मधील पुष्पोत्सवात यंदा जागर राष्ट्राभिमानाचा
मुंबई महापालिकेतर्फे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात म्हणजेच पूर्वीच्या राणीच्या बागेत येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत पुष्पोत्सव भरविण्यात येणार आहे. दरवर्षी हा उत्सव एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो. यंदाच्या पुष्पोत्सवात भारतातील राष्ट्रीय प्रतिके पानाफुलांच्या मदतीने साकारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मनोरंजनासह ज्ञानातही भर घालता येणार आहे. याशिवाय…
महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटना सुरूच -पुण्यात पार्टनरला गोळी घालून मित्राची आत्महत्या
पुणे/पुण्यातील कुठल्या पासून सुरू झालेले गोळीबाराचे सत्र काही थांबायला तयार नाही चाळीसगाव मध्ये भाजपा नगरसेवकावर गोळीबार झाला होता त्याचा आज मृत्यू झाला तर गणपत गायकवाड च्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच अभिषेक कोसळकर ची हत्या झाली त्यानंतर आज पुण्यात दोन बिजनेस पार्टनर मधील वादातून एकाने दुसऱ्याला गोळ्या घातल्या आणि स्वतःही गोळ्या घालून आत्महत्या केली ज्याला गोळ्या…
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
मुंबई – जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी १९ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला संप आज सरकार बरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मागे घेण्यात आलाराज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत गेल्या सात दिवसांपासून संप पुकारला होता. तो मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. संपकऱ्यांची प्रमुख…
