मुंबई : आर्यन खानच्या अटकेनंतर एनसीबी त्याच्या मुंबईतील ‘मन्नत’ निवासस्थानी पोहोचले आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या घरी एसीबीचे अधिकारी गेले आहेत. आता एनसीबीने शाहरुखच्या घराची झडती घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता एनसीबीच्या छापेमारीनंतर काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, 2 ऑक्टोबरपासून आर्यन तुरूंगात आहे. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
Similar Posts
ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांना मारहाण
ठाणे -राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातील आवाज हा पालिकेचे सहाय्य्क आयुक्त महेश आहेर यांचा असल्याच्या संशयावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आहेर याना बेदम मारहाण केली .या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आहेर हे ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत. मात्र, या कथित ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. या…
आदित्य ठाकरे च्या वरळी मतदार संघातील कार्यकर्ते मनसेमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत आणि आपापल्या मतदारसंघांमध्ये पक्ष बांधणी करीत आहेत तसेच केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्राचे दौरे करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला मतदार संघनिहाय सर्व माहिती घेतली आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले राज ठाकरेंच्या मनसेची मुंबईत मोठी ताकद आहे…
जामनेरमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी कुस्ती दंगल
‘नमो कुस्ती महाकुंभ’ नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा मंत्र जळगांव, (क्रीडा प्रतिनिधी) : आपल्या लाल मातीतला रांगडा खेळ आणि खेळाडूंना स्फूर्ती देणारी कुस्ती आता देशाच्या नव्या पिढीला निर्व्यसनी करण्यासाठी कुस्ती दंगल करणार आहेत. कुस्तीच्या माध्यमातून निर्व्यसनी पिढीचा संदेश खेळाडूंपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामविकास, पर्यटन मंत्री, आमदार गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथे ‘नमो कुस्ती महाकुंभ’ नाद…
बड्या बापाच्या आणखी एका बेवड्या कारट्याने वरळीत गरीब कोळी दांपत्याला चिरडले
मुंबई – पुण्यातील पोर्शे कार अपघातात बड्या बापाच्या बेवड्या मुलाने दोघांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच . वरळीत शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजेश शहा यांच्या बेवड्या दिवट्याने सकूटर वरून जाणाऱ्या गरीब कोळी दांपत्याला चिरडले यात महिलेचा मृत्यू झाला तर आरोपी बेवडा फरार आहे. मात्र पार्टीचा नेता असलेल्या राजेश शहा आणि त्याच्या वाहन चालकाला अटक करण्यात आली…
अबकी बार भाजप तडीपार – उद्धव ठाकरेंची नवी घोषणा
मुंबई – भाजपाने केवळ शहराची आणि स्थानकांची नावे बदलल्या पलिकडे काही केले नाही. त्यावेळी भाजपाने अच्छे दिन आएगे असा नारा होता. पण अच्छे दिन काही आले नाहीत. तो एक जुमला होता. आता भाजपा गॅरंटी देत आहे. हा एक जुमलाच आहे. आमच्या खासदारामुळे गेल्यावेळी तुम्ही अडीचशेच्या पार गेला होता हे लक्षात ठेवा. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र…
एन सी बी ची धडक कारवाई सुरूच मुंबई विमानतळावर पकडले ४कोटींचे ड्रग
मुंबई-क्रुझ वरील रेव्ह परीवरील रेड संशयाच्या भोवऱ्यात सापडून समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप झाले त्यानंतर त्यांची चौकशीही झाली मात्र एन सी बी ची कारवाई थांबली नाही काल एन सी बी ने मुंबई विमानतळावर ७०० ग्राम ड्रग जप्त केली ज्यांची किंमत ४कोटी आहे इतर नॅशनल कुरिअर टर्मिनल सहर कार्गो कॉम्प्लेक्स येथून ७०० ग्राम ड्रग जप्त केले…
