सांगली : पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकाारी बँकेचे या निवडणूका चांगल्या झाल्या. यावेळी अध्यक्षपदी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांची तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे बँकेच्या इतिहासांत पहिल्यांदाच महिला संचालकांना हा बहुमान मिळणार आहे. या निवडीनंतर सांगलीत फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नव्याने निवडण्यात आलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी जिल्हा बँकेचा परिसर गजबजून गेला होता.
Similar Posts
राजकारणाचे सत्ताकरण!
राजकारणाचे सध्या सत्ताकरण झालेले असल्याने समाजाच्या हितासाठी राजकारणाचा योग्य वापर करण्याचे दिवस संपले आहेत! अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.आणि ते 100 टक्के खरे आहे .नितीन गडकरी हे सुधा संघाच्या तालमीत वाढलेले नेते आहेत. पण त्यांनी नेहमीच बदलत्या काळानुसार आपल्या वैचारिक भूमिकेत आवश्यक तो बदल केला आहे.त्यांनी कधीही संघाच्या किंवा…
ओमायक्रॉन’ हा खूप धोकादायक नाही -राजेश टोपे
“आपल्या देशामध्येच आज ‘ओमायक्रॉन’ नावाचा कुठलाही व्हेरिएंट नाही. त्यामुळे तशी घाबरण्याचीही गरज नाही आणि ‘ओमायक्रॉन’ हा खूप धोकादायक आहे, असंही कुणी डोक्यात आणण्याची गरज नाही. कारण, तसं काही सिद्धही झालेलं नाही.” असं राजेश टोपे यांनी सांगितलं नअही. करोना महामारीचं संकट ओसरत नाही तोच आता ‘ओमायक्रॉन’ या नावाच्या नव्या व्हेरिएंटच्या संकट ओढावू पाहत आहे. सध्या संपूर्ण…
पालिका निवडणुकीत भाजपची बाजू मजबूत
मुंबई/ शिंदे यांच्या बंडा नंतर केवळ महाराष्ट्र सरकार कोसळले असेच नाही तर येत्या महापालिका निवडणुकीत भाजपची बाजू अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई आदीसह 14 महापालिकांच्या नियाडणुका सुधा भाजपच जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेच्या हातून मुंबई महापालिका जाणार हे नक्की आहे
बद्रीनाथ केदारनाथ मंदिर परिसरात गैर हिंदुना प्रवेशबंदी
दार्जिलिंग/चारधाम यात्रेतील अतिशय महत्त्वाचे टप्पे असणाऱ्या केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरांसंदर्भातील अतिशय महत्त्वाच्या वृत्तानं अनेकांचच लक्ष वेधलं आहे. बद्रीनाथ- केदारनाथ मंदिर समिती अर्थात बी के टी सी चे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हेमंत द्विवेदी यांनी याबाबतच मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये वरील दोन्ही मंदिरं आणि बीकेटीसी अर्थात या समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये गैर हिंदुंना प्रवेशबंदी…
यूपीतील सर्व मदरस्याना- योग दिनाच्या आयोजनाचे आदेश
लखनौ – आज आंतरराष्ट्रीय योगदिवस आहे . त्यामुळे देशभर योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यूपीतील सर्व मदरशांमध्ये, योगदिनाच्या निमित्त योगाचे कार्यक्रम आयोजित करावेत असे आदेश मदरसा शिक्षण परिषदेने दिले आहेतयुपी शिक्षण परिषदेच्या रजिस्टारने जारी केलेल्या आदेशानुसार, यूपीतील सर्व अनुदानित,विना अनुदानित, मान्यता प्राप्त मदरशांमध्ये भव्य स्वरूपात योगदिवस साजरा करावा असे आदेश…
राज्यपालांच्या स्व-गणनेने राज्यातील जनगणनेचा आरंभ
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केलेल्या स्व-गणेनेने देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेचा ‘जनगणना २०२७’चा महाराष्ट्रातील औपचारिक आरंभ आज लोकभवन मुंबई येथे करण्यात आला. महाराष्ट्र स्थापना दिनी जनगणना सुरु होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राज्यपालांनी राज्यातील जनतेला जनगणनेच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. ही स्व-गणना दिनांक १ ते १५ मे या कालावधीत होणार असून त्यानंतर जनगणना…
