छोट्या व्यापाऱ्यांची बँकांकडून मुस्कटदाबी
मुंबई/ बँकांचे खातेदार हे खरे तर बँकांसाठी साक्षात ईश्वरा प्रमाणे असतात कारण त्यांनी बँकेत जमा केलेल्या पैशावराच बँका चालतात पण आजकाल बँका खातेदारांच्या बाबतीत भेदभाव करायला लागल्या आहेत .कारण बऱ्याच बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी पुरेसे पुरावे नसले तरी खाते उघडले जाते अगदी पॅन कार्ड किंवा आधारकार्ड सुधा पाहिले जात नाही तर दुसरीकडे छोट्या धंदेवल्यांच्या खात्यावर मात्र…
