दिल्ली/ आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन एन दिवाळीच्या तोंडावर सरकारने पेट्रोल ५ तर डिझेल १० रुपये प्रतीलाईटर स्वस्त करण्यात आले आहे
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल चां दरात सतत वाड होत होती त्यामुळे मुंबईत पेट्रोल ११३ तर डिझेल १०६ रुपये लिटर झाले होते त्यामुळे महगाईचा भडका उडाला होता परिणामी लोक सरकारवर नाराज होते जनतेच्या याच नाराजीचा आगामी विधान सभा निवडणुकीत फटका. बसू नये म्हणून काल सरकारने पेट्रोल ५रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त करून लोकांना दिवाळीच्या तोंडावर मोठा दिलासा दिला आहे.
Similar Posts
उल्हासनगर महापालिका शिक्षण समितीच्या सभापतीना धमकीचे पत्र .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळाचा भ्रष्ट कारभार चव्ह्याट्यावर आणणारे मनविसे चे शहर अध्यक्ष मनोज शेलार यांच्या वर प्राण घातक हल्ला झाला होता त्याच पध्दतीने तुम्ही काम केले तर तुम्हाला ही मनोज शेलार प्रमाणेच धडा शिकवु असे धमकीचे पत्र शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बेहनवाल याना त्यांच्या कार्यालयात मिळाले आहे. या पत्रामुळे महापालिका क्षेत्रात…
सांगलीत शिवसेना महाविकास आघाडीच्या सोबत
सांगली/सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचा तिढा कायम आहे. मात्र भाजपाला सत्तेपासून दूर रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून आता हालचाली सुरू झाल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटासोबत महाविका आघाडीची बैठक झाली असून, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत आता महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी…
अनधिकृत इमारत वाचवण्यासाठी ७५ लाखांची लाच घेताना पालिकेचा लाचखोर अभियंता मंदार तारीला अटक
मुंबई -मुंबई सारख्या महानगरात अनधिकृत बांधकामे कोणामुळे होतात आणि ती वाचवणारे भूमाफियांचे पालिकेतील दलाल अधिकारी कोण हे अनेक वेळा उघडकीस आले आहे. पण या चोरांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते इतके माजलेत कि आता अनधिकृत इमारती वाचवण्याच्या सुपार्या घेत आहेत. अशाच एका लाचखोर अभियंताला ७५ लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या २ साथीदारांसह…
सरकार असो की विरोधी पक्ष या लोकांना जनतेच्या प्रति त्यांची असलेली जबाबदारी कधी कळणार?
भारतीय लोकशाहीत आता सर्वसामान्य माणसाला फारशी किंमत राहिलेली नाही कारण राजकारण आणि राजकीय पक्ष याचे पूर्णपणे व्यावसायिकरण झालेले आहे त्यामुळे सामान्य माणूस केवळ निवडणुकीत मतदान करण्या पुरताच उरला आहे.लोकांच्या प्रश्नांची कुणाला काहीही पडलेली नाही आता हेच बघान राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला आहे त्यावर चर्चा करायची सोडून विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून…
मराठ्यांची एकजूट होताच परप्रांतियांना पोट शूळदुकाने बेमुदत बंद करून लॉक डाऊन सारखी स्थिती निर्माण करण्याचा इशारा
मुंबई – हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्याच्या विरोधात मराठी माणसांची एकजूट होताच गुजराती मारवाडी लोकांना पोटशूळ उठला आहे.सरकारमध्ये या लोकांचे हितचिंतक बसलेले असल्याने त्यांच्या जीवावर आता गुजराती मारवाडी व्यापार्यांनी मराठी माणसांच्या विरोधात एकत्र येवून दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा आणि लॉक डाऊनसारखी परिस्थिती निर्माण करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाईंदर मध्ये एका मेळाव्यात गुजराती महिलेने तिथल्या गुजराती मारवाडी…
महाराष्ट्राच्या वैभवशाली क्रीडा इतिहासात-क्रीडा पत्रकारांसाठी मानाचे पान – धनराज पिल्ले
मुंबई : महाराष्ट्रातील क्रीडा वैभवाची गाथा लिहायची असेल तर त्यात क्रीडा पत्रकारांनाही मानाचे पान असले पाहिजे. उद्या जर याची डॉक्युमेंटरी करायची झालीच तर आम्हा खेळाडूंना या पत्रकारांबद्दल बोलायला सांगा. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा क्रीडा पत्रकार हा अविभाज्य भाग आहे, अशा शब्दात पद्मश्री हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कारप्राप्त विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय…
