सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षावरील युक्तिवाद सुरु
दिल्ली – शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली असून आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला बुधवारी शिंदे गटाचे वकील साळवे युक्तिवाद करतील त्यानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या पात्र -अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय ऑइल. विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव मांडला असताना त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे की नाही या संदर्भातल्या मुद्द्यावर सात…
