मुंबई/महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे खाऊन इथल्या महापुरुषांची बदनामी करणारे राज्यपाल भगतसिंग कोषरी यांचा राजीनामा अखेर राष्ट्रपतींनी मंजूर केला आणि महाराष्ट्रावरील संकट दूर झाले.त्यांच्या जागी आता रमेश बैस हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी आलेले आहेत.दरम्यान राज्यपाल कोशारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरताच अनेक ठिकाणी फटाके लावून तसेच मिठाई वाटून लोकांनी आनंद व्यक्त केला.
Similar Posts
पार्थ वरील जमीन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित दादांनी जयला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाजूला केले – पाप कुणाचे ताप कुणाला
बारामती : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मोठी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार असल्याची चर्चा होती. जय पवार हे बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरु होती. पण याबाबत खात्रीशीर माहिती समजू शकत नव्हती. त्यामुळे जय पवार…
पालिकेच्या आरोग्य विभागात 75 हजार रुपये पगाराची नोकरी
मुंबई/ पालिकेच्या आरोग्य विभागात बालरोगतज्ज्ञ,मानसोपचारतज्ज्ञ ,सल्लागार तसेच वैद्यकीय व्यवस्थापक आदी पदांसाठी भरती होणार असून 6 मे पर्यंत ऑफ लाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत या पदांसाठी एम बी बी एस,एम डी या वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय क्षेत्रात 5 वर्ष कामाचा अनुभव असे प्रमुख निकष असून ही पदे मर्यादित असल्याने ती लवकर भरली…
दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर
मुंबई/ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४मार्च ते ७ एप्रिल कालावधीत होणार असून दहावी चां निकाल जुलै चां दुसऱ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जून चया दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली दरम्यान बारावीची तोंडी परीक्षा…
लोक असतील तरच आम्हाला महत्व नाय तर कुत्राही विचारणार नाही – अजित पवार
पुणे – सभेला आलेल्या लोकांना दमदाटी करणाऱ्या पोलिसांवर आज अजितदादा चांगलेच भडकले . ते म्हणाले लोक आमच्या मागे असतील तरच आम्हाला महत्व अन्यथा कुत्राही विचारणार नाही तेंव्हा लोकांना त्रास देऊ नका असे अजित पवारांनी पोलिसांना दरडावलेभोर येथे भाषण करत असताना अजित पवारांची नजर बाजूला उभ्या असलेल्या लोकांवर गेली. स्टेजसमोर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या लोकांना बसायची…
देशातील पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट; देंगलुर काँग्रेसने जिंकले
शिवसेनेचे जबरदस्त सीमोल्लंघनमुंबई/ देशाच्या विविध राज्यात ३० ऑक्टोबरला झालेल्या ३ लोकसभा आणि २९ विधानसभा पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांनी भाजपला मागे ढकलून जबरदस्त धक्का दिला आहे तर दादरा नगर हवेली येथील पोटनिवडणूक जिंकून शिवसेनेने भाजपच्या गुजरात सीमेत मुंसंडी मारून जबरदस्त सीमोल्लंघन केले आहेकाल पोट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला मात्र मंडी आणि दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघात…
राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंद करण्याचा उद्धव ठाकरेंचा इशारा
मुंबई/ सावित्रीबाई फुले आणि शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात आता ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे . आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे पार्सल केंद्राने परत न्यावे अन्यथा आमचा इंगा दाखवू असे केंद्राला ठणकावले आहे तसेच या राज्यपालांच्या विरोधात आता सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन करून राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंद…
