सांगली/ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणावर बोगस लॅब चालवल्या जात आहेत कराड,सांगली,परभणी आदी ठिकाणच्या बोगस लॅब वर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र या बोगस लॅब ना आता राज्याच्या पालकंत्र्यांनी च अभय देऊन कारवाई करू नका असे आदेश देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे त्यामुळे राज्यातील बोगस लॅब ना पाठीशी घालणारा जो कुणी पालकमंत्री असेल त्याची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी जनतेने केली आहे.बोगस लॅब मध्ये प्रशिक्षित डॉकटर किंवा पॅथॉलॉजिस्ट नसल्याने रक्ताचे किंवा अन्य कशाचे चुकीचे रिपोर्ट दिले जातात त्याचे दुष्परिणाम रुग्णांना भोगावे लागतात म्हणून आता या बोगस लॅब च विरोधात पॅथॉलॉजिस्ट संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Similar Posts
दक्षिण मुंबईत पुन्हा बेकायदेशीर पार्किंग वसुली सुरू
मुंबई/ पे अँड पार्क ची कंत्राटे सह महिन्यापूर्वीच संपलेली आहेत तरीही चर्चगेट,नरिमन पॉइंट,सी एस टी मरीन लाईन या भागातील वाहन तलांचा ताबा काही गुंडांनी घेतलेला असून त्यांच्या कडून बेकायदेशीर पार्किंग चार्ज वसूल केला जातोय काही ठिकाणी पावत्याही दिल्या जात नाही तर काही ठिकाणी या लोकांनी बनावट पावत्या बनवून वसुली सुरू केली आहे दुचाकी वाहनांसाठी 20…
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ तरण तलावांमध्ये मिळणार पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’ या तत्वावर ऑनलाइन पद्धतीने होणार २१ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू होणार नाव नोंदणी ‘जलतरण’ अर्थात ‘पोहणे’ हा जसा एक क्रीडा प्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक चांगला व्यायाम प्रकारही आहे. मुंबईकर नागरिकांना या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात…
योगेश वसंत त्रिवेदी यांना राज्यस्तरीय स्टार उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर
मुंबई, (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांना सर्वद फौंडेशन तर्फे राज्यस्तरीय स्टार उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वद फौंडेशनच्या सुचिता पाटील आणि ओंकार देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शनिवार, ४ मे २०२४ रोजी एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार योगेश वसंत त्रिवेदी यांना प्रदान करण्यात येणार आहे….
गडचिरोलीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सुरक्षा दलाला सरकारकडून ५१ लाखांचे बक्षीस
गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये आज मोठी चकमक झाली. या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलं आहे. या कारवाईत पोलिसांकडून नक्षलवाद्यांकडील अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात १२ ते १५ नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते….
ऋतुजा लटकेणा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली -अंधेरीत जोरदार शक्तिप्रदर्शन
मुंबई/ अंधेरी पूर्व मतदार संघातील विधानसभेची पोट निवडणूक म्हणजे भाजप आणि शिवसेना साठी प्रतिष्ठेची बनलेली आहे .मात्र सेनेच्या मदतीला दोन्ही काँग्रेस असल्याने भाजपचा पराभव अटळ आहे असे बोलले जाते म्हणूनच काल अंधेरीत शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आणि लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.काल सकाळी न्यायालयाच्या आदेशानुसार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेतील राजीनाम्याचा अर्ज पालिकेने मंजूर…
डॅमेज कंट्रोल होईल का?
एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर त्यांच्याकडे आमदारांचे जे संख्याबळ आहे ते पाहता सरकार निश्चितपणे सरकार अडचणीत आहे आणि सरकार अडचणीत आहे हे लक्षात येताच राज्यपालांचा करोना कुठल्या कुठे पळाला.हे सर्व पाहता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणूनच डॅमेज कंट्रोल साठी शरद पवार पुढे सरसावले आहेत.पण यात त्यांना किती यश येईल हे सांगता येत नाही…
