मुंबई/ यंदा नव राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तर पुढील वर्षी लोकसभेसह महाराष्ट्रात सुधा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने आता पासूनच कंबर कसली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४चा निवडणूकी साठी महाविजय २०२४हा संकल्प हाती घेतला आहे त्यानुसार लोकसभेसाठी मिशन ४५ तर विधानसभेसाठी मिशन २०० ची घोषणा करण्यात आली आहे. या संकल्पाची तयारी म्हणून भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदार संघ निहाय कामे वाटून दिली जाणार आहेत. सर्व कार्यकर्त्यांना बूथ लेवल पासून कसे काम करायचे याची सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे महाविजयी संकल्पाची सुरुवात मुंबई महापालिका निवडणुकीचा पासून केली जाणार आहे.
Similar Posts
तहहयात “टोल”धाडी बंद करणार !
संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीने (पब्लिक अकाउंट्स कमिटी- पॅक) यांनी संसदेला नुकताच एक महत्त्वपूर्ण अहवाल देशभरातील” टोल” धाडी संदर्भात सादर केला असून त्यात तहहयात टोलधाडी बंद करण्या बरोबरच अनेक महत्वाच्या सुधारणांची शिफारस केली आहे. या समितीच्या अहवालाचा धांडोळा. भारतातील राष्ट्रीय महामार्ग व राज्यातील महामार्ग तसेच दृत गती महामार्ग यावर प्रवास करणाऱ्या प्रवासी तसेच माल वाहन चालकांकडून…
सलमान खानच्या हातावर भगवे घड्याळ आत राम मंदिराची चित्र मौलाना संतप्त
मुंबई/सलमान खान ईद च्या मुहूर्तावर त्याचे चित्रपट प्रदर्शित करतो आताही त्याचा सिकंदर हा आगामी चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रसिद्ध होणार आहे सलमान गेल्या काही दिवसांपासून त्याचे प्रमोशन करीत आहे मात्र या चित्रपटात त्याच्या हातावर भगवे घड्याळ असून त्यात राम मंदिर आणि हनुमान गडी चे चित्र आहे त्यामुळे मुस्लिम मौलाना संतप्त झाले आहेत त्यांनी याबद्दल तीव्र नाराजी…
दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे ध्वजारोहण
ग्रँटरोड : दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे स्वातंत्र्य दिन निमित्त ग्रँड रोड रेल्वे स्टेशन जवळ ध्वजारोहण करण्यात आले . गुणवंत शेठ माजी नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवी बावकर व सेक्रेटरी चंद्रशेखर कानडे, राकेश पावसकर व इतर पदाधिकारी हजर होते
मुंबईत परतीच्या पावसाचा धुमाकूळ
मुंबई -आज सायंकाळी मुंबई आणि परिसरात गेल्या तासाभरापासून तुफान पाऊस सुरु आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, पश्चिम उपनगर, कुर्ला या भागात विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच या पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह मुंबई पूर्व…
ट्रेड दिलवरील आरोप भाजपने फेटाळले! राहुल गांधींवर अपात्रता ठराव दाखल झाल्याने खासदारकी धोक्यात
नवी दिल्ली/भारतीय जनता पक्षाने गुरुवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींनी ट्रेड डीलवरून सरकारवर केलेले आरोप भाजपच्या खासदारांनी फेटाळून लावले आहेत. त्यानंतर संसदेत राहुल गांधींच्या विरोधात अपात्रता ठराव मांडला. अपात्रता ठराव मंजूर झाल्यानंतर राहुल गांधींना आजीवन निवडणूक लढण्यास बंदी येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजप खासदार निशिकांत…
गेल्या ५ वर्षात देशातील २,०४,२६८ कंपन्या बंद पडल्या केंद्र सरकारची संसदेत माहिती
नवी दिल्ली/देशात खासगी कंपन्या बंद होण्याचा मुद्दा संसदेत उठवण्यात आला. गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये देशात २,०४,२६८ खाजगी कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. कॉर्पोटर व्यवहार मंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसंदेत यासंबंधी माहिती दिली.२०२४/२५ या आर्थिक वर्षात २०,३६५ खाजगी कंपन्या बंद झाल्या.२०२३/२४ मध्ये २१,१८१कंपन्या बंद झाल्या.२०२२/२३ मध्ये सर्वाधिक ८३,४५२ कंपन्या बंद झाल्या.२०२१/२२ मध्ये ६४,०५४कंपन्या…
