पंडित नेहरू आरक्षण विरोधी होते – शशी थरूर
नवी दिल्ली/काँग्रेसचे नेते तथा प्रसिद्ध लेखक शशी थरूर यांचे आवर लिव्हिंग कॉन्स्ट्युटसन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने शशी थरूर आणि माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यात संवाद झाला. दरम्यान, याच कार्यक्रमावेळी थरूर यांनी मोठं विधान केलं आहे. आरक्षणावर बोलताना भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते, असे विधान…
