मराठा आरक्षण आंदोलनाला मुंबईत केवळ एका दिवसाची सशर्त परवानगी
मुंबई/ मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची सशर्त परवानगी दिली आहे. २९ तारखेला केवळ एकच दिवस सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मनोज जरांरे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर मात्र मोर्चेकरांना मैदानात थांबता येणार नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. आंदोलनकर्त्यांची वाहनांना फ्री-वे ने केवळ वडीबंदर जंक्शनपर्यंत येण्याची मुभा देण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या…
