दादरमध्ये प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या ७ टॅक्सी चालकांना अटक ४ टॅक्सी जप्त
मुंबई/महाराष्ट्राची राजधानी आणि देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईत जगभरातून प्रवासी येत असतात. मुंबईकरांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून प्रवासी कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी येतात. मात्र, या प्रवाशांची टॅक्सीचालकांकडून फसवणूक केली जात असल्याचे सातत्याने समोर येत आहे. मुंबईतील माटुंगा पोलीस ठाणे हद्दीत २४ ते २६ जानेवारी रोजी दादर रेल्वे स्टेशन पूर्व या ठिकाणी दोन टॅक्सीचालक आणि…
