मीरा भाईंदरच्या गुजराती महापौरांच्या विरोधात मराठी माणसांचे आंदोलन
भाईंदर/भाईंदरच्या महापौरपदावरुन मराठा एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर हवा, या मागणीसाठी मराठा एकीकरण समितीनं आंदोलन केलं आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांनी एकमेव अर्ज भरला असून या मीरा-भाईंदरच्या महापौरपदी पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे मराठा एकीकरण समिती आक्रमक झालीये.मीरा -भाईंदरचा महापौर हा मराठी असावा, असा आग्रह आहे. त्यामुळे तिथे मोर्चे काढण्यात आले आहेत..महाराष्ट्र…
