यवतमाळमध्ये २४२ कोटींचा घोटाळा; बँकेच्या अधिकाऱ्यांसह २०० हून अधिक थकीत कर्जदारांवर गुन्हे दाखल
यवतमाळ:यवतमाळमधील बंद पडलेली ‘बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेड’मधील २४२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांसह २०० हून अधिक थकीत कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ईडीच्या मुंबई विभागाने जिल्ह्यातील ९ वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे. ही कारवाई ‘मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्या’ (PMLA) अंतर्गत सुरू…
