एकत्र होण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत
मनसे शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्यात संकेतमुंबई/गेल्या अनेक दिवासंपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का? असा प्रश्न केला जात आहे. या युतीसाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली केल्या जात आहेत. त्यामुळेच शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्यात मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीची घोषणा होणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. या…
