केरळमध्ये रांगोळीने भगवा ध्वज व ऑपरेशन सिन्दुर रेखाटणाऱ्या संघाच्या २७ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
त्रिवेंद्रम/केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये मुथुपिलक्क येथे असलेल्या पार्थसारथी मंदिराच्या आवारात सजवण्यात आलेल्या पुकलम (फुलांची रांगोळी)वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर समितीने अशी रांगोळी काढणं म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी आरएसएसच्या २७ स्वयंसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रांगोळीमधून ऑपरेशन सिंदूर आणि भगव्या ध्वजाचं चित्र रेखाटण्यात आलं होतंमंदिर समितीने सांगितले की,…
