तर मागचे पान उघडू!अजित पवाराना त्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा भाजपचा इशारा
..पुणे/राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिल्यानंतर आज अजित पवार यांनी या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. “प्रत्येकाला पान चाळण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो अधिकार त्यांनी वापरावा. माझी भूमिका मांडताना ते त्यांची भूमिका मांडतील,” असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
