आपणास सा. मुंबई जनसत्ता परिवारकडूनअमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
आपणास सा. मुंबई जनसत्ता परिवारकडून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
आपणास सा. मुंबई जनसत्ता परिवारकडून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ल्याच्या कट उधळलाचार दहशतवाद्यांना अटकस्वातंत्र्य दिनावर दहशत वादाचे सावटश्रीनगर/ आज देशाचा ७५ वां स्वातंत्र्य दीन आहे मात्र स्वातंत्र्य दिणावर एकाच वेळी दोन मोठ्या संकटांचे सावट आहे एक म्हणजे कोरोनचे संकट आणि दुसरे दहशतवादी हल्ल्याचा धोका दरम्यान स्वातंत्र्य दिनी श्रीनगर मधे मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा जैश ए मोहम्मद चवकट होता मात्र पोलिसांनी हा…
मुंबई/ वाशिम जिल्ह्यात रस्त्यांच्या कामात शिवसेना कार्यकर्त्यांनी अडथळे आणल्यामुळे कामे रखडत आहेत ही बाब केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री समजताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत.दरम्यान या घटनेची काँग्रेसने सुधा गंभीर दखल घेतली असून या मुद्द्यावर गडकरींच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय…
मुंबई/ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेला विधान परिषदेवर पाठवल्या जाणाऱ्या १२नामनिर्देशित सदस्यांची यादी राज्यपालांनी तब्बल ९ महिने दाबून ठेवल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करताच राजभवनात खळबळ माजली असून या प्रकरणी काय करायचे याबाबतचा सल्ला घेण्यासाठी राज्यपाल गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटायला गेले आहेत आता अमित शहा यांच्या भेटीनंतर तर हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा व्यक्त…
कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची १०० कोटींची उधळपट्टीपवई तलावाचे अनावश्यक सुशोभीकरणमुंबई–(किसनराव जाधव) गेल्या वर्षभरापासून कोरोंनाचे संकट सुरू आहे कोरोंनाच्या या संकटाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसलाय मोठ्या प्रमाणात जीवित हानी तर झालीच पण अनेक ठिकाणी कोविड सेंटर उघडावे लागल्याने पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असे असताना केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आणि त्यातून सत्ताधाऱ्यांना मिळणाऱ्या टक्केवारी साठी कोट्यवधीची…
पुणे/ राष्ट्रवादी च्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेतकाल राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलित बोलताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणाबद्दल संताप व्यक्त करीत याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे म्हटले आहे राज ठाकरे यांच्या या विधानाने राष्ट्रवादीत मोठी खळबळ माजली. त्यानंतर पलटवार करताना…
मुंबई/ राजकारणात कुणीही कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो हे अनेक वेळा बघायला मिळाले आहे.आताही सेना भाजपचे संबंध बिनासलेले असले तर दोन्हीकडचे नेते एकमेकांना भेटताच असतात आज विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आणि फडणविसांचे खास विश्वासू अशी ओळख असलेले प्रवीण दरेकर यांनी सह्याद्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे…
मुंबई (किसन जाधव) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ज्या उपाय योजना केलेल्या आहेत त्यामध्ये सुसूत्रता नसल्याने पालिकेच्या आरोग्य सेवेतील काही रुग्णालयांमध्ये अधिक भार पडत होता खास करून मुंबईत कोवीड रुग्णांसाठी जे रिचर्डसन अँड कू्रर्डास कोविड सेंटर उघडण्यात आले होते. त्या ठिकाणी ऑक्सिजन ची पुरेशी व्यवस्था नसल्याने गंभीर कोवीड रुग्णांना नायर रुग्णालयात पाठवावे लागत होते. त्यामुळे…
मुंबई/ गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोंनाचे सावट असल्याने गणेशोत्सवावर अनेक निर्बंध सरकारने लावले आहेत तसेच हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे सांगितले आहे.मात्र सरकारकडून गणेशोत्सव मंडळांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही उलट उत्सव मंडळाच्या उत्पन्नाचे सोर्स असलेले जाहिरातीचे माध्यम सुधा कडून घेण्यात आले आहे हा एक प्रकारे अन्य असून निदान आता उत्सवासाठी…
आणखी किती दिवस त्यांच्या तालावर नाचणार आहात? पालकांचा संतप्त सवालमुंबई/ गेल्या सव्वा वर्षा पासून कोरोंनाच्या भीतीने शाळा कॉलेज बंद आहेत त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळ्खंडोबा झालाय .मात्र आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे .त्यामुळे सरकारने १७ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे त्यामुळे शाळा सुरू…