मुंबई/ काल दुपारी धारावीच्या शाहू नगर मधील मुबारक हॉटेल समोर असलेल्या एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत १४जन जखमी झाले असून त्यातील दोघेजण ७० टक्के भाजलेले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे सर्व जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत
Similar Posts
ग्रामीण भागातील गरिबाना रोजगार देणाऱ्या मनरेगा योजनेत मोठा बदल
नवी दिल्ली: केंद्रीय कॅबिनेटच्या झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरेंटी अधिनियम अर्थात मनरेगा चं नाव बदलण्यात आलं आहे. यापुढे ही योजना पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना म्हणून ओळखली जाईल. २००६ मध्ये मनरेगा योजना लागू करण्यात आली. त्यावेळी देशात काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए-१ चं…
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार
निवडणूक आयोगाचे शिष्ट मंडळ मुंबईत दाखलमहाराष्आट्गाराच्मीया विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे रात्री वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयधनुष्यबाणावरील न्यायालयीन लढाई पुढील वर्षी
दिल्ली – शिवसेनेत फूट पढल्यानंतर सत्तासंघर्षाची लढाई सुप्रीम कोर्टात गेली आहे . मात्र शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा वाद न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करायला सांगितली होती ती त्यांनी सादर केली .मात्र या वादावर आता पुढील वर्षी जानेवारीत सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आजपासून शिंदे गट आणि…
राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची गोळ्या घालून हत्या
जयपूर : राजस्थान जयपूरमध्ये श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुन्हेगारांनी सुखदेव सिंह यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकावरही गोळ्या झाडल्या. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सुखदेव सिंह गोगामेडी यांना मृत घोषित केलं. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. श्याम नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत….
अडाणी समूहाला मोठा झटका नार्वे वेल्थ फंडाने सर्व शेअर विकले
नॉर्वे वेल्थ फंडचे ईएसजी रिस्क मॉनिटरिंग हेड ख्रिस्टोफर राइट यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, मागील वर्ष संपल्यानंतर आम्ही अदानी समूहातील कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करत होतो आणि आता या कंपन्यांमध्ये आमची कोणतीही गुंतवणूक नाही. त्यांनी पुढे सांगितले की, आमच्याकडून अदानी समूहाच्या कंपन्यांवर ईएसजी शी निगडीत मुद्यांवर मागील काही वर्षापासून देखरेख करण्यात येत होती. ईएसजी म्हणजे,…
१०० वी मनकी बात करताना पंतप्रधान भावुक
दिल्ली – २०१४ पासून सुरु केलेल्या पंतप्रधान मोदींच्या मन कि बातचा आज १०० वा एपिसोड होता. केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगाणे पहिली आणि एक्ली या मनकीबात साठी भाजपने ठीक ठिकाणी व्यवस्था केली होती अनेक ठिकाणी स्क्रीन लावल्या होत्या दरम्यान मन कि बात मधून जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान भावुक झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक…
