मुंबई/ १००कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या नंतर आता परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ई डी ने नजर वळवली .त्याना चौकशीसाठी मंगळवारी ई डी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे ठाकरे सरकारसाठी हा एक मोठा धक्का आहे .
दरम्यान या मागे केंद्राचा हात असल्याचा संशय शिवसेनेने व्यक्त केला असून विरोधकांना अशा प्रकारे त्रास देऊन नामोहरम करण्याचा हा प्रयत्न आहे मात्र आम्ही अशा प्रकरण अजिबात घाबरणार नाही असे सेना नेते खासदार राऊत यांनी सांगितले
Similar Posts
भाजपला मत म्हणजेच विरोधकांना मत ! दीपक केसरकरांकडून महायुतीला घरचा आहेर
सावंतवाडी /नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी भाजपवर टीका केली आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला चार मराठी शब्द बोलता येत नाही, असे म्हणत केसरकर यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रध्दा सावंत भोसले यांना टोला लगावला. सावंतवाडी…
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ मुंबईत दीडशे जागा लढवणार
मुंबई/ आगामी महापालिका निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे त्यासाठी भाजपाने मुंबईतील २२७ पैकी १५० जागांवर दावा केलेला असून महायुतीत आपणच मोठा भाऊ असून शिंदे आणि अजितदादा हे छोटे भाऊ असल्याचे म्हटले आहे.मात्र शिंदे गटाच्या नेत्यांना हे मान्य नसल्याने निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत बेबनाव होण्याची शक्यता आहे.महायुतीमध्ये…
अतिरेकी संघटनेशी संबंधिताना अटक
पालघर- अल कायदा आणि आयसिसी संबंध असल्याचा सबळ पुरावे च्या आधारे राष्ट्रीय तपास यंत्रणेने बोईसर च्या सोमनाथ पॅराडाईज कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलेला उच्चशिक्षित हमराज शेख वय 24 यास अटक केली आहे. ऑनलाइन मोहिमेद्वारे युवकांची दिशाभूल करण्याचे काम करीत होते असे निष्पन्न झाले शनिवार पासून छापासत्र सुरू असून मंगरूळच्या सॉफ्टवेअर इंजिनियर मोहम्मद अरिफ यालाहि ताब्यात घेतले.
उद्धव ठाकरेंना मुंबई उच्चं न्यायालयाचा दिलासा- संपत्तीच्या चौकशीच्या मागणीची याचिका फेटाळली
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली असून गौरी भिडे यांना हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गौरी भिडे यांनी जी याचिका न्यायालयात दाखल केली होती, त्या याचिके संदर्भात सबळ पुरावे देण्यात त्या अपयशी ठरल्या आहेत. त्यांनी जे आरोप केले होते, ते आरोप सिद्ध करण्यास त्या कमी पडल्या आहेत, असं मत न्यायालयाने आपल्या निकाल…
“हत्तीरोगाविरुध्द तळागाळात प्रबोधनाची गरज”
भारत सरकारने पोलिओ, एचआयव्ही एड्स तसेच देवी अशा विविध रोगांविरुद्ध अनेक दशके सर्वंकष उपायोजना करून त्याचे समूळ उच्चाटन केलेले आहे. मात्र त्याच वेळी आपल्या एकूण लोकसंख्येपैकी 51 टक्क्यांच्या जवळपास म्हणजे सुमारे 74 कोटी लोकांना हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलिरियासिस – एलएफ- Lymphatic Filariasis) होण्याचा गंभीर धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. या आरोग्य विषयक गंभीर…
नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सर्वोत्तम दंत रूग्णालय’ म्हणून गौरव
दंत उपचार सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्थित ‘पिएरी फॉचर्ड अकॅडमी’ मार्फत दिला जाणारा अत्यंत मानाचा पुरस्कार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला आहे. ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम दंत रुग्णालय’ या श्रेणीत हा पुरस्कार देण्यात आला आहे. पिएरी फॉचर्ड अकॅडमीमार्फत श्रीलंकेतील कोलंबो येथे दंत आरोग्याशी संबंधित विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते….
