शिवसेनेच्या वासींच्या खासदार भावना गवळी व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमतेवर आज इडी ने छापे टाकले या दोघांनाही इडी कडून चौकशीची नोटिस आलेली आहे .अनिल देशमुख यांना 100 कोटीच्या खंडणी वसूली प्र्करणात बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने लिहलेल्या पत्रावरून अनिल परब यांना इडी ने समन्स पाठवले होते. त्यांना मंगळवारी इडी च्या कार्यालयात हजार व्हायचे आहे तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून सेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या मालमतेची इडी चौकशी करीत आहे .सोमवारी त्यासाठी इदीचे अधिकारी वाशिमला गेले होते त्यांनी रिसोड येथील भावना गवळीच्या बालाजी रिसॉर्ट, अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी आणि आणि तीन संस्थांवर छापे टाकून काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली .भावना गवळी यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे .या दोन्ही नेत्यांवर पाडलेल्या छप्यांमुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे
Similar Posts
मुख्यमंत्री करणार काँग्रेसची नाराजी दूर
मुंबई – महा विकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेली कॉंग्रेस सध्या काही मुद्द्यांवरून सरकारच्या कामकाजावर नाराज आहे. त्यामुळेच आज कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने वर्षावर जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली . यावेळी झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीपासून ते लोकप्रतिनिधींना समान विकास निधी वाटप करण्याच्या प्रश्नांपर्यंतच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाल्याचे समजतेआज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी कॉंग्रेसच्या सहा मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष…
स्वामी समर्थच्या कबड्डीत भारत पेट्रोलियमची बाजी
स्वामी समर्थ कबड्डीमुंबई, दि. १२ (क्री.प्र.)- संदीप धुल आणि शुभम शिंदेच्या मगरमिठीनंतरही (सुपर टॅकल) भारत पेट्रोलियमने मध्य रेल्वेचा थरारक संघर्ष २६-२५ असा रोखत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषकावर आपले नाव कोरले आणि या मोसमात व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत जेतेपदाचा चौकार ठोकला. प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत दिलीप परब क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींना अक्षरशा हृदयाचे ठोके चुकवणारा कबड्डीतला खरा…
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ मुंबईत दीडशे जागा लढवणार
मुंबई/ आगामी महापालिका निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे त्यासाठी भाजपाने मुंबईतील २२७ पैकी १५० जागांवर दावा केलेला असून महायुतीत आपणच मोठा भाऊ असून शिंदे आणि अजितदादा हे छोटे भाऊ असल्याचे म्हटले आहे.मात्र शिंदे गटाच्या नेत्यांना हे मान्य नसल्याने निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत बेबनाव होण्याची शक्यता आहे.महायुतीमध्ये…
आशा भोसले यांचे निधन: संगीत साम्राज्ञी काळाच्या पडद्याआड
मुंबई | स्वरा साम्राज्ञी आशा भोसले यांचे रविवारी (१२ एप्रिल २०२६) मुंबईतील रिच कॅन्डी (ब्रीच कॅंडी) रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले. जगभरातील कोट्यावधी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या या दिग्गज गायिकेच्या जाणेने संगीतजगत orphaned झाले आहे. सप्त सुरांचे आकाश पोरके झाले असं म्हणत चाहते आणि कलाकार शोकात बुडाले आहेत.आजारपण आणि निधनशनिवारी (११ एप्रिल)…
कबड्डी कबड्डी’च्या जयघोषात श्रमिकच्या मातीत पुन्हा धडधडले सहा दशकांचे हृदय
‘ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कबड्डी दिग्गजांना मानाचा मुजरामुंबई, दि. १२ (क्री.प्र.) : ‘कबड्डी कबड्डी’च्या घुमणार्या जयघोषात श्रमिक जिमखान्याच्या लाल मातीत जणू काळ थांबला आणि सहा दशकांच्या आठवणी पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनात दरवळल्या. कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या श्रमिक जिमखान्याने आपल्या हीरक महोत्सवी सोहळ्यात केवळ कार्यक्रम नाही, तर एक जिवंत इतिहासच साकारला. विशेष…
शिक्षण विभागाचा प्रस्ताव अखेर मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला ४ऑक्टोबर पासून शाळा सुरू
मुंबई/ गेल्या दीड वर्षांपासून करोना भीतीमुळे बंद असलेल्या शाळा आता सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत जी प्रस्ताव पाठवला होता तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे . त्यामुळे येत्या ४ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेतकोरोणा मुळे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी पासून शाळा कॉलेज बंद आहेत .मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑन…
