[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

दही हंडीचा आग्रह ठाण्यात मनसे पदाधिकार्‍यांना अटक

ठाणे=- कोरोंनाची भीती दाखवून सरकारने दहहंडी उत्सवाला परवानगी नाकारली आहे मात्र भाजपा आणि मनसेला सरकारचा हा निर्णय मान्य नाही ते दहीहंडी उत्सव साजरे करण्यावर ठाम आहेत ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दही हंडीसाठी परवानगी मागितली होती .पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली त्यामुळे जाधव आणि मनसेचे पदाधिकारी भगवती मैदानात आंदोलनाला बसले होते मात्र त्यांच्या अशा आंदोलनामुळे कायदाव सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अविनाश जाधव आणि मनसेच्या इतर पदाधिकार्‍यांना अटक केली आहे

error: Content is protected !!