पालघर- अल कायदा आणि आयसिसी संबंध असल्याचा सबळ पुरावे च्या आधारे राष्ट्रीय तपास यंत्रणेने बोईसर च्या सोमनाथ पॅराडाईज कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलेला उच्चशिक्षित हमराज शेख वय 24 यास अटक केली आहे. ऑनलाइन मोहिमेद्वारे युवकांची दिशाभूल करण्याचे काम करीत होते असे निष्पन्न झाले शनिवार पासून छापासत्र सुरू असून मंगरूळच्या सॉफ्टवेअर इंजिनियर मोहम्मद अरिफ यालाहि ताब्यात घेतले.
Similar Posts
पत्रकार दिनाबाबत-बाळ शास्त्री जांभेकर यांना कोटी कोटी प्रणाम
६ जानेवारी २०२२ पत्रकार दिन बाळ शास्त्री जांभेकर यांचा आज जन्म दिवस मुंबईतील इलीकस्टन कॉलेजमध्ये शिकत असताना समाजात वावरत असताना शास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश याबरोबरच अनेक रूढी चाली रीती अज्ञान दारिद्रय भाकड समजुती यामुळे समाज कसा व्याधीग्रस्त झालाय या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवलं की केवळ महाविद्यालयात शिकून उपयोग नाही.तर…
मविआ महिलांना दरमहा ३ हजार देणार – महिलांना मोफत एसटी प्रवास पंचसूत्री जाहीर
मुंबई – महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसी येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहिले. यावेळी महाविकास आघाडीकडून ५ मोठी आश्वासनं देण्यात आली. आगामी काळात जनतेने महाविकास आघाडीला सर्वाधिक मतदान करुन सरकार स्थापन करुन दिलं तर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात या ५ योजना जाहीर…
नव्या पुलंची निर्मिती हाच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यावर उपाय
मुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही जगातील मोठी व्यापारी पेठ आहे त्यामुळे येथे उद्योगधंद्या चे मोठे जाळे पसरले आहे परिणामी या शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते आणि त्यातून वाहतूक कोंडी होत असते ती सोडवण्यासाठी मुंबईत344 पुल बांधण्यात आले आहेत त्यापैकी 21 पुल पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू आहेत तर 47 पुलांच्या मोठ्या…
या सर्व डोम कावळे आम्ही पुरून उरणार आहोत-फडणवीस यांच सरकारला उघड आव्हान
मुंबई/सकाळी बांग देणारे कोंबडे आता दुपारीही बांग द्यायला लागले आहेत.महाविकास आघाडीच्या सरकारकडून मुस्लिमांचे लांगुलचालन केले जात आहे . आपल्यावरील आरोप झाकण्यासाठीच मलिक आणि त्यांच्या साथीदारांनी दंगलींना प्रोत्साहन दिले आणि भाजप वर उलट आरोप करीत आहेत पण अशा डोंबकावळ्यांना आम्ही पुरून उरू असे उघड आव्हान फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.राज्य मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री…
खरे समाजवादी बाळासाहेब ठाकरे !
आश्चर्य वाटलं नां शीर्षक वाचून ? बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी ? होय, खरं आहे. कारण समाजवादी म्हणजे ढोंगी नव्हेत. एका जमान्यात शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश मोहाडीकर हे 1955 साली ‘श्याम’ हे नियतकालिक एकत्रितपणे चालवित होते. मधु दंडवते, प्रमिला दंडवते यांनी निवडणुकीत युती…
राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आणि आठवलेही वानखेडे यांच्या पाठीशी
नवाब मलिक यांच्यावर कारवाई होणार?मुंबई/ एन सी बी ने क्रुझ वर टाकलेल्या धाडीच्या नंतर नवाब मलिक यांनी या धडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून एन सी बी चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरूद्ध अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी जी बदनामीची मोहीम सुरू केली आहे त्याविरुद्ध वानखेडे कुटुंबीयांनी मागासवर्ग आयोग आणि रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्याकडे…
