मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत न्यायालयाने सर्व व पालिकेला फटकारले
मुंबई/शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या प्रभावी उपायांची तसेच पालिकेने आणि राज्य सरकारने केल्या उपाययोजनांची उच्च न्यायालयाने माहिती मागितली आहे. आता या प्रकरणी शुक्रवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे.मुंबई आणि आसपासच्या परिसराची खालावलेली हवेची गुणवत्ता ही इथिओपिया ज्वालामुखी उद्रेकामुळे झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. पण हा…
