व्यसनमुक्त समाजासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : राहुल नार्वेकर
मुंबई, : व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्वीकारून सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राहुल नार्वेकर यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन २०२० ते २०२५ या कालावधीतील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.या…
