मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राचा पुढाकार
मुंबई/राज्यात एकीकडे शाळांमध्ये हिंदीच्या सक्तीवरुन सातत्याने वाद निर्माण होत असताना दुसरीकडे मराठी शाळा मात्र बंद पडत असल्याचं चित्र आहे. मुंबईतील मराठी शाळा या ठरवून बंद पाडल्या जात असून त्या वाचवण्यासाठी येत्या १४ डिसेंबर रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठी अभ्यास केंद्राकडून या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना…
