: शिवसेना खासदार भावना गवळी व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमतेवर इडी चे छापे
शिवसेनेच्या वासींच्या खासदार भावना गवळी व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमतेवर आज इडी ने छापे टाकले या दोघांनाही इडी कडून चौकशीची नोटिस आलेली आहे .अनिल देशमुख यांना 100 कोटीच्या खंडणी वसूली प्र्करणात बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने लिहलेल्या पत्रावरून अनिल परब यांना इडी ने समन्स पाठवले होते. त्यांना मंगळवारी इडी च्या कार्यालयात…
