गोव्यात नाईट क्लबला आग लागून २५ जणांचा होरपळून मृत्यू! न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
पणजी/गोवा येथील अरपोरा नाइटक्लबमध्ये भीषण आग लागून तब्बल २५जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नाईट पार्टीदरम्यान सुरू असलेली मौजमजा काही क्षणांतच आगीच्या तांडवात बदलली. या प्रकरणी क्लबच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यासह मॅनेजर व इतर तिघांना अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये क्लबचे मालक सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा, तसेच कार्यक्रम आयोजक आणि मॅनेजर यांची…
