देशातील बलाढ्य कुस्ती राज्यांचा मुंबईत ‘मुकाबला’
२६ जानेवारीला ‘कुस्ती महादंगल २०२६’मध्ये दिग्गज पैलवानांची रणधुमाळी मुंबईत पहिल्यांदाच कुस्तीचा महासंग्राममुंबई :देशातील कुस्तीप्रेमींसाठी अभिमानाचा आणि इतिहास घडवणारा क्षण मुंबईत साकारत आहे. पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच मैदानात आमनेसामने येणार असून, हा थरारक महासंग्राम ‘कुस्ती महादंगल २०२६’च्या रूपाने साजरा होणार आहे.अर्जुन पुरस्कार विजेते, ऑलिम्पियन आणि सध्या मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत…
