भिवंडीत कंटेनर व टेम्पो चोरीच्या गुन्ह्यात 85 लाखांचा मुद्देमाल जप्त
भिवंडी (आकाश गायकवाड )तालुक्यातील दापोडा येथील गोदमातून कंटेनर मध्ये यॉर्क एक्स्पोर्ट, एस एस सोल्युशन,कनवर कॉन्व्हास , रिव्हाल्युशन ब्युटीया कंपनीचे टी शर्ट, स्वेटर, स्त्रियांचे कपडे व सौन्दर्य प्रसायदानाचे साहित्य भरून ठेवलेला असताना अज्ञात चोरट्यांनी बनावट चवीच्या मदतीने 76 लाख रुपये किमतीचा माल व 5 लाख रुपयांचा कंटेनर घेऊन पोबारा केला होता , तर दुसऱ्या गुन्ह्यात पुर्णा…
