मुख्यमंत्रिपदावरून दोन नेत्यांमध्ये संघर्ष पेटलाकर्नाटकातील काँग्रेस सरकार संकटात
बंगळुरु: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यामध्ये आरपारची लढाई सुरु झाली आहे. दोन बलाढ्य नेत्यांमध्ये संघर्ष पेटल्यानं कर्नाटकात काँग्रेस समोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. शिवकुमार आणि सिद्धरामय्या मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता हा विषय दिल्लीत हायकमांडसमोर जाणार आहे. तिथेच या प्रश्नाचा निकाल लागेल.दोननेत्यांमध्ये थेट संघर्ष निर्माण झाल्यानं राज्यातील काँग्रेस दुभंगली आहे….
