प्रभादेवीत शिवसेना – शिंदेसेनेत राडा होणार होता
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधी वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या प्रभादेवी येथे अशीच एक घटना समोर आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या शाखेवरुन स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा वाद झाला. प्रभादेवी येथील साई सुंदर नगर येथे सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास वाद झाला होता. या वादाचा व्हिडीओ देखील आता समोर…
