मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्या 20 बड्या नेत्यांवर निवडणूक आयोग कारवाई करणार
मुंबई/ निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखवणे किंवा धमकावणे हा गुन्हा असून २ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात काही नेत्यांनी मतदारांना निधी भवनात धमकावले तर काहीनी प्रलोभन दिले या बाबतच्या तक्रारींची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह २० नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषेचे ताळतंत्र सोडणाऱ्या आणि…
