बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा पलटी मारण्याच्या तयारीत – मोदींच्या रॅलीला दांडी
पाटणा/बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. ६ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं आहे. ११ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. निवडणूक प्रचार थंडावलेला असताना अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांना मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार अनुपस्थित राहायचे. त्यामुळे एनडीएमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. नितीश कुमार…
