केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत शिवसैनिकांनी केला गुन्हा दाखल
ठाणे, दि. 24 : मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजशिष्टाचाराचा अवमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र असून या महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरुन नारायण राणे यांनी मराठी अस्मितेचा अपमान केला आहे. त्याचे हे बेताल वक्तव्य जनतेमध्ये तेढ निर्माण करणारे असून याचा…
