मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे समर्थकांसह मुंबईकडे कूच
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समर्थकांसह जालन्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पुन्हा एकदा पदयात्रा सुरू केली आहे. ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी आणि इतर प्रमुख मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.प्रशासनाकडून परवानगी नाकारल्याने तणावदरम्यान,…
