ठाकरे बंधूंची पुन्हा भेटशिवसेना मनसे युतीबाबत तब्बल ३ तास चर्चा?
मुंबई/ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आज ठाकरे बंधूंची राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट झाली.या भेटीत राज व उद्धव यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा झाली. ही भेट कौटुंबिक स्वरूपाची होती असे जरी सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र या भेटीत शिवसेना मनसेच्या युतीवर चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेच्या दोन ऑक्टोबर च्या दसरा मेळाव्यात…
