युपी आणि गोव्यात निवडणूक लढवा आणि अनामत जप्त करून घ्या- भाजपने उडवली शिवसेनेची खिल्ली
मुंबई- पुढील वर्षी होणार्या युपी आणि गोव्यातील निवडणुका शिवसेना लढवणार असून गोव्यात 20 तर युपी मध्ये 100 जागा लढवण्याची शिवसेनेने घोषणा केली आहे. शिवसेनेच्या या घोषनेची भाजपने चांगलीच खिल्ली उढवली आहे . भाजपने म्हटले आहे की मागील वर्षी सुधा शिवसेनेने असाच पोरकटपणा केला होता पण झाले काय तर सगळ्या उमेदवारांची अनामत जप्त झाली .त्यामुळे यावेळीही…
