मंदिराजवळ प्रसाद विकणाऱ्या बिगर हिंदुना चोप द्या- साध्वी प्रज्ञासिंग
भोपाळ/मध्य प्रदेशातील भोपाळच्या माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “मंदिर परिसरात प्रसाद विकणाऱ्यांवर लक्ष ठेवायला हवे आणि जर कुणी बिगर हिंदू प्रसाद वाटताना दिसला तर, त्याला चोप देऊन, नंतर शासनाच्या ताब्यात द्या, असे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे. त्या रविवारी भोपाळ येथे विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात…
