अखेर राज कुंदरा याची जामीनावर सुटका
मुंबई – अश्लील व्हीडेओ क्लिप चा निर्माता आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पाती राज कुंदरा याला अखेर कल 50 हजाराचा जमीन मंजूर झाला आहे त्याला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती राज कुंदरा त्याच बरोबर त्याचा साथीदार रायन थोरोपे यालाही जमीन मंजूर झाला आहे रायन हा राजच्या आय टी कंपनीचा हेड होता आणि त्याला…
