भायखळा – मुंबईकराचे आकर्षक पर्यटन स्थळ वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय लवकरच पर्यटनासाठी उघडणार आहे. .वाघ बिबळ्या अस्वल पेंग्विन वन्यप्राण्यांना पाहण्याची संधी नव्याने पाहावयास मिळणार आहे .राणीबागेत नियम पालन सक्तीचे पर्यटकांना प्रवेश देताना करोनाचे सर्व नियम पाळणे याकडे विशेष लक्ष दिले जाईल असे डॉक्टर संजय त्रिपाठी संचालक यांनी सांगितले. कोट्ययावधि रुपये खर्चून नवे वन्यप्राण्यांना पिंजरे बनवले आहेत तसेच आकर्षक खेळ उभारले आहेत .
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबईपालिकेतील आंधळे दळत आहेत आणि कुत्रे पीठ खात आहेत
बनावट कागदपत्रांच्या आधारे २८वर्ष पालिकेत नोकरी करणाऱ्या भामटयाला अटकमुंबई/भ्रष्टाचार हा आता या देशाचा स्थायी भाव बनलाय त्यामुळे ग्राम पंचायत पासून राष्ट्रपती भवणापर्यंत असे एकही ठिकाण नाही की जिथे भ्रष्टाचार होत नसेल.पण या सगळ्यात मुंबई महापालिका वरच्या क्रमांकावर आहे.जेवढं नाव मोठं तेवढा भ्रष्टाचार सुधा मोठा .मुंबई महापालिकेत आजवर पालिका अधिकारी,नगरसेवक आणि कंत्राटदारांचे घोटाळे बाहेर निघत होते…
पालिका अधिकाऱ्याला मारहाणअनिल परब याना अटकपूर्व जमीन मंजूर
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना अखेर वाकोला पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेपासून दिलासा मिळाला आहे. परब आणि अन्य सहा जणांनी याप्रकरणी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज स्वीकारत मुंबई सत्र न्यायालयातीस विशेष कोर्टानं प्रत्येकी १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हा जामीन देतान सर्व आरोपींना तपासांत मुंबई पोलिसांना…
शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते जोगेश्वरीतील आकर्षक ‘वाहतूक बेट’ व ‘आय लव जोगेश्वरी’ सेल्फी पाॅईंटचे लोकार्पण
शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते जोगेश्वरीतील आकर्षक ‘वाहतूक बेट’ व ‘आय लव जोगेश्वरी’ सेल्फी पाॅईंटचे पार पडले लोकार्पण विविध नाविन्यपुर्ण संकल्पना राबवून जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राच्या सौंदर्यात अधिकाधिक भर घालून जोगेश्वरीचे सौंदर्य खुलवून विभागातील विविध पर्यटन क्षेत्रात वाढ करणाऱ्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून तसेच माजी मंत्री व शिवसेना नेते आदित्य…
दिल्लीत खाजगी कार्यालये आणि हॉटेल रेस्टॉरंट बंद मुंबईत सर्व सुरू
मुंबई/ सध्या कोरोनचा वेगाने फैलाव सुरू असला तरी कोरना बाबत इतर राज्यांप्रमाणे मुंबई मध्ये कोणताही निर्णय घाई घाईने घेतला जाणार नाही असे काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले .दरम्यान दिल्लीत कालपासून मिनी लॉक डाऊन लावण्यात असला असून सर्व खाजगी कार्यालये तसेच हॉटेल्स रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.देशात कोरोना चे सर्वाधिक रुग्ण देशाची…
प्रभाग रचना सुधारणा विधेयक मंजूर निवडणूक लांबणीवर
मुंबई/ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला आहे त्यावर राज्य सरकारने मार्ग काढला आहे त्यानुसार आज ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत.ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गुंता पुन्हा वाडला होता दरम्यान मध्य प्रदेशात…
1 एप्रिल पासून पालिका करणार मालमत्ता कराची वसुली
मुंबई/ करोना काळात पालिकेचा प्रंचड पैसा खर्च झाला तर काही पैसा यशवंत जाधव सारख्या सत्ताधाऱ्यांनी लुटला त्यामुळे पालिकेला भिकेचे डोहाळे लागले आहेत म्हणूनच कोरोना काळात थाबवण्यात आलेली मालमत्ता कराची वसुली येत्या 1 एप्रिल पासून सुरू केली जाणार आहे मात्र 500 चौ.फु.पर्यंतच्या सदनिका मालमत्ता करातून यापूर्वीच वागळलेले असल्याने ज्यांची घरे किंवा व्यावसायिक गळे 500 चौ.फू.पेक्षा अधिक…
