मुंबई/ शिंदे यांच्या बंडा नंतर केवळ महाराष्ट्र सरकार कोसळले असेच नाही तर येत्या महापालिका निवडणुकीत भाजपची बाजू अधिक मजबूत झाली आहे त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई आदीसह 14 महापालिकांच्या नियाडणुका सुधा भाजपच जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेच्या हातून मुंबई महापालिका जाणार हे नक्की आहे
Similar Posts
दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर -विरोधी पक्षाला संसदेत मोठा धक्का
नवी दिल्ली – दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १३१ तर विरोधात १०२ मते पडली. 2024 च्या निवडणुकीआधी विरोधकांनी उभारलेल्या इंडिया आघाडीसाठीआजचे राज्यसभेतील मतदान आवश्यक होते. यातून इंडिया आघाडीतील एकजूट किती आहे, हे दिसून आले. हे विधेयक मंजूर झाल्याने आता दिल्ली सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार राज्य सरकारऐवजी नायब राज्यपालांकडे…
माफिया डॉन मुक्तार अन्सारीच्या मृत्यूचे गुढ वाढले
गाझियाबाद/उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया डॉन मुक्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने बांधा तुरुंगात मृत्यू झाला शनिवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले परंतु त्याच्या मृत्यूचे गुढ आता वाढले असून पाच डॉक्टरांच्या पथकाने त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले कारण मुख्तार अन्सारीला स्लो पॉयझन देऊन तुरुंगात मारण्यात आले असा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकाने केला आहे त्यामुळे मुक्तार पोस्टमार्टम ची व्हिडिओ ग्राफी…
ऐश्वर्या पाठोपाठ अमिताभची सुधा चौकशी होणार?
दिल्ली/ पणामा पेपर लिक प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय हीची दिल्लीतील ई डी कार्यालयात सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर आता तिचे सासरे महानायक अमिताभ बच्चन यांनीही ई डी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.ऐश्वर्या राय यांच्या दोन कांपण्यांबाबत ही चौकशी करण्यात आली सध्या या कंपन्या बंद असल्या तरी या कंपन्यांशी बच्चन कुटुंब तसेच ऐश्वर्याच्या माहेरच्या लोकांचे…
ठराविक दुकानातून मुलांचे गणवेश घेण्याचीसक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार
मुंबई – १५ जूनपासून शाळा सुरु झाल्यात . त्यामुळे मुलांचे शाळेचे गणवेश घेण्याची पालकांची लगबग सुरु आहे.मात्र काही शाळांची दुकानदारनबरोबर शर्टींग असल्याने ठराविक दुकानातूनच गणवेश घेण्याची शाळांकडून सक्ती केली जाते. त्याविरुद्ध आता सरकारने कठोर पावले उचलली असून असे करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार आहेजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पत्रक काढून ठराविक दुकानातून पुस्तक खरेदीची सक्ती केल्यास कारवाई होणार…
आणखी २५ लाख महिलाना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
नवी दिल्ली/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात उज्ज्वला योजनेची सुरुवात केली होती. याअंतर्गत देशातील लाखो महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले होते. आता सरकारने या योजनेच्या विस्ताराला परवानगी दिली आहे. याअंतर्गत आता आणखी २५ लाख महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाणार आहे. सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलल्याचे यातून स्पष्ट होत आहे.समोर…
यू ट्यूब व नेटफ्लिक्स वरील अश्लील कंटेंट बाबत न्यायालय कठोर भूमिका घेणार
नवी दिल्ली: नेटफ्लिक्स आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या अश्लील कंटेटवरुन आता सर्वोच्च न्यायालय कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. अश्लील सामग्री पाहण्यासाठी आधार कार्ड गरजेचं असायला हवं, अशी शिफारस न्यायाधीशांनी केली आहे. यामुळे अल्पवयीन मुलांना चुकीच्या कंटेटपासून दूर ठेवता येईल, असं न्यायालयाला वाटतं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या घटनापीठानं ही शिफारस केली आहेप्रेक्षकांना केवळ इशारा देणं पुरेसं नाही. जोपर्यंत…
